Monday, February 28, 2011

मी नापास झाले कारण.


मी नापास झाले कारण 

त्याला पुढे शिकायचे होते 

माझ हृदय तर त्याच्याकडेच होते

त्याला मात्र नवसाला तेच कापायचे होते


तनवीर

1 comment: