Wednesday, February 23, 2011

याच काही ऐकू नको...


याच काही ऐकू नको रे 

हे हृदय तर माझही 'विश्वासू नाही..

म्हणतो नाही छळणार.'तुला' स्मरून 

रोज करतो..म्हणे हे माझ्या हाताशी नाही


तनवीर

No comments:

Post a Comment