चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
देवाकडे नेहमी दु:ख मागा ..
देवाकडे नेहमी दु:ख मागा म्हणतो
जर नाही दिल तर 'सुख' पक्कं आहे
चुकून प्रसन्न झाला तर अजूनच छान
'आपल ऐकतंय की तो!!' आश्चर्य चक्क आहे..
तनवीर
1 comment:
साऊली
February 28, 2011 at 3:44 AM
Cool
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Cool
ReplyDelete