Monday, February 28, 2011

घेऊन झाल्यात..


घेऊन झाल्यात प्रेमाच्या आणाभाका 

सूर्य चंद्र ही तिच्यासाठी गहाण ठेवले होते 

हृदय सर्वस्य हरायला तयार होते आणि तिने 

माझाच गळा दाबायला माझेच हात उधार घेतले होते


तनवीर

No comments:

Post a Comment