चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
खूप दिवसांनी ..
खूप दिवसांनी काहीतरी सुचत आहे....
स्वप्नेच ती मनाच्या कोपऱ्यात लपवलेल्या..
आता फक्त आठवायची अन साठवायची..ती वेदना
कधी तू दिलेल्या..आणि कधी तुझ्यामुळे झालेल्या..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment