चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
हसू तुझ्याकडे...
हसू तुझ्याकडे अगोदरपासून आहे
ते तुला देण्यात काही अर्थ नाहीये..
पण तुझ हसू मला काय देवून जात..
तो संदर्भ आजही बोलण्यात नाहीये..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment