चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
तत्वे माडीवर..
तत्वे माडीवर काल खुपसून टाकली..
कोणी ऐकलय माझ आजवर!!!
मी युद्ध एकटाच लढत होतो..आहे..
सोबत..एक लेखणी..शिव्या..अन दप्तर..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment