चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
तू असा कसा रे ...
तू असा कसा रे सगळे सांगून गेलास
अजाण.. माझ पूर्ण आयुष्य मागून गेलास
तरी मी सावध होते नाही पडणार प्रेमात
तो पाऊस..माझी छत्री..अन तू सुका राहून गेलास..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment