Monday, February 28, 2011

कधी मी ...


कधी मी स्वप्ने एवढी मोठी पाहतो 

मग डोळे 'लहान' भासतात 

काही साखरझोपेत तुटतात 

काही उघडच फसवतात 

..
परत डोळे मोठे होतात 

आणि मग अश्रू गहाण मागावे लागतात


तनवीर

No comments:

Post a Comment