Wednesday, February 23, 2011

तुझ्या चेहऱ्यावर..


तुझ्या चेहऱ्यावर फक्त हसू उमटेल 

आजपण अस सांगायला काही नाहीये 

तू नेहमी हसतेस हाच शेवट समजून 

मी नेहमी सांगतो तो शेवट नाहीये..


तनवीर

No comments:

Post a Comment