चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
वटवाघुळ आंधळाच असतो..
वटवाघुळ आंधळाच असतो आवाज ऐकून उडणारा
अंधारात चाचपडत वाट चुकवत निशाचरी
जो प्रकाश पाहू धजत नाही त्याला का भितेस?
अंधार तर आंधळाही पाहतो ना ?..लाचारी...
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment