Monday, February 28, 2011

नाटकी तुझे प्रेम ते..


नाटकी तुझे प्रेम ते

मृगाजलाच्या अस्तित्वासारखे

मीच फ़क्त कसोट्या देत राहिलो 

तुझी नजर आजही मला पारखे


तनवीर

No comments:

Post a Comment