Friday, February 25, 2011

आज पण कोणी नाही..


आज पण कोणी नाही

माझी आमरण साथ देणार..

दिसेनासा होईवर

टाचा वर करून हात उंचावणार..


तनवीर

No comments:

Post a Comment