चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
वेड लागून जगणे....
वेड लागून जगणे आणि
वेडा ऐकून जगणे..आता फरक कळतोय
श्वास फक्त उरतो घ्यायला मजबुरीने
कारण आत्माही देहाबाहेर जायला छळतोय
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment