चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
अशीच टोचत राहतील ...
अशीच टोचत राहतील शाब्दिक चोची तुला
तुझ्याकडचीच चार बोटे दाखवत राहतील तुला
पण तू नको विचार करू या निरार्थाक्तेचा
हाथ कापलास तरी लोकं चिडवतीलच तुला..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment