चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
असंच हसत जगायचं..
मस्त....असंच हसत जगायचं
परत नाही मागे वळून बघायचं
शेवाळाची नाती..जुन्या सर्व निंदा
पुन्हा आठवून त्यात नाही घसरायचं
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment