Wednesday, February 23, 2011

मी वेडा..


तुझ्याशी बोलताना मी पण शिकत गेलो

देवाकडे लपून लपून मी आयुष्य मागत गेलो

भर बाजारात माझे विकले जात होते प्रेम

मी वेडा..भाव कमी कमी करत गेलो..


तनवीर

No comments:

Post a Comment