Friday, February 25, 2011

सगळे तुला माहित असते..


सगळे तुला माहित असते..

तरी वायफळ ऐकून घेते माझ भाषण 

तेच क्षण सुखावतात मला 

आणि देते स्फूर्ती कारण शोधायला कारण


तनवीर

No comments:

Post a Comment