Wednesday, February 23, 2011

पुन्हा तुझी आठवण पुन्हा तेच जुने खेळ..


पुन्हा तुझी आठवण पुन्हा तेच जुने खेळ..

आपण नवरा बायको तो चिनीमातीचा मेळ..

आयुष्याची चटणी आणि तुझ्या प्रेमाची भेळ..

तू परत ये फक्त बघ सर्व परत सावरेल..


पुन्हा तुझी आठवण पुन्हा तेच जुने खेळ..



तनवीर

No comments:

Post a Comment