चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
तुझ्यासाठीच ग..
तुझ्यासाठीच ग देवाकडे
इतक्यांदा हात पसरवलेय
आता जरा हात पुढे करतो
अन तो स्वत:च मागण्या लिहितोय
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment