Saturday, February 26, 2011

चल अजून एक लिही...


चल अजून एक लिही...

असे कोणी बोलणारे पाहिजे 

खऱ्या दु:खाना वाहवा पेक्षा 

खोटे हसून सोबत हात धरणारे पाहिजे


तनवीर

No comments:

Post a Comment