Wednesday, February 23, 2011

आज पण नाही.....


आज पण तुला भेटू शकत नाही 

या वेळेच्या दोऱ्या अश्याच असतात 

आपण भावनाची निसरगाठ बांधतो 

आणि नकळत कधीही सुटून जातात..


तनवीर

No comments:

Post a Comment