Wednesday, February 23, 2011

..काहीच झाले नाही असं..


आज तुझी खूप आठवण येत होती

पिऊन डोळे लाल झाल्यावर

नंतर काय झाले माहित नाही..

आज परत वायफळ लिहितोय


..काहीच झाले नाही असं..


तनवीर

No comments:

Post a Comment