चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
बघ कश्या चारोळ्या होतात ते... .
ते तुझ्या बरोबरच आहेत..
श्वासात, मनात, ध्यानात..
ऐकण्यात, सांगण्यात, करण्यात..
हळवे शब्द ग..धर तुझ्या म्यानात..
बघ कश्या चारोळ्या होतात ते...
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment