Wednesday, February 23, 2011

कारण बहुतेक तू ..


कारण बहुतेक तू मरताना तिला कधी दिसला नाहीस..

तिने तुझे फुल स्वीकारताना हि तू हसला नाहीस..

तिला तुझी अबोल भाषा नही कळली मित्रा....

कारण देवाला सांगितले पण तिला कधी बोलला नाहीस..


तनवीर.

No comments:

Post a Comment