Friday, February 25, 2011

ध्येय असावी लागतात ..


ध्येय असावी लागतात उंचावरची...

नाहीतर पंख असूनही उडता येत नाही...

तू फक्त ईर्ष्या ठेव ताठ मानेन चालण्याची

सगळ्यांनाच सगळ 'जगता' येत नाही..



तनवीर

No comments:

Post a Comment