Wednesday, February 23, 2011

किती करतोस रे ..


किती करतोस रे माझ्यासाठी..

फक्त माझ्या सोबत हा अंधार पाहायला..

तुझ प्रेम मला कधीच नाही कळले..

नाही जमले कधी त्या दिव्याची वात ह्यायला


तनवीर

No comments:

Post a Comment