Monday, February 28, 2011

कधी माझी आठवण आलीच.


तुला कधी माझी आठवण आलीच 

या कुंडीतील गुलाब केसात माळ

तू रागाने 'जी' कुस्करलेलीच पेरलिये

तुझ प्रेम घेवूनच जगलाय..

..अन थोडा माझ्या अश्रूंचा गाळ


तनवीर

No comments:

Post a Comment