Wednesday, February 23, 2011

तू अशीच लिहित रहा..


तू अशीच लिहित रहा

शब्दासाठी झगडू नको

तुझे मन देवाची देणगी

त्याला कधी अडवू नको ..


तनवीर

No comments:

Post a Comment