चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
आयुष्य जगायला...
आयुष्य जगायला चालना देतात
म्हणून स्वप्नात रहा म्हणतेस?
जे अर्ध आयुष्य जाळून गेले ते
पुन्हा स्वप्नात पहा म्हणतेस?
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment