Wednesday, February 23, 2011

नको ग अस म्हणू त्याला...


त्याच खरे प्रेम होते अन आहे तुझ्यावर

तोही जगतोय आजवर त्या सुवासावर

मी स्वत: पाहिलंय त्याला सर्व विसरताना

पण वास साठवून ठेवलाय अजून त्याने हातावर
..
..

नको ग अस म्हणू त्याला


तनवीर

No comments:

Post a Comment