चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
नाही आज उत्साह नाहीये ..
नाही आज उत्साह नाहीये
'जगू' नंतर कधी तिचे रोजचे आश्वासन
दिवस झरत गेले 'नाही' बदलला नाही
फक्त मरत गेले उभे तरुणपण..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment