Friday, February 25, 2011

नकळत जुळतात नाती मनाची...


नकळत जुळतात नाती मनाची 

मग चटकन कळतात स्पंदन हृदयाची 

नाही पहावी लागत वाट त्या नात्याची

जे आपले आहे ते येतंच आपल्याशी..



तनवीर

No comments:

Post a Comment