Monday, February 28, 2011

रांगेचा फायदा सर्वासाठी..


'रांगेचा फायदा सर्वासाठी' - हे 

मला फक्त 'गुलाब' दिवशी आठवायचं 

तू कित्येकांच्या थोबाडीत मारून दमलीस 

की लगेच तुझ्या हातात फुल देवून पळायचं


तनवीर

No comments:

Post a Comment