Wednesday, February 23, 2011

ती स्वप्नात येते म्हणून....


ती स्वप्नात येते म्हणून 

निद्रेशीही मी केले वैर आहे

'ती' च्या जखमाही सुकत नाही 

आणि पूर्ण हायती पण आता गैर आहे


तनवीर

No comments:

Post a Comment