Wednesday, February 23, 2011

प्रेम असावे...


प्रेम असावे दवबिंदू वत

निरागस पानावर दिसणार

मातीत मिसळत जातानाही

बालिश हसत हसत मरणार


तनवीर

No comments:

Post a Comment