Wednesday, February 23, 2011

एक फुंकर मारावी ..


एक फुंकर मारावी गालावर हळुवार 

एक तुटलेला धागा जोडण्यास..

एक भावना..एक अश्रू...एक वाणी..

एक डोळा पूर्ण नसतो पूर्ण स्वप्न पाहण्यास..


तनवीर

1 comment: