Monday, February 28, 2011

आपण हसलो तर ..


आपण हसलो तर जग सोबत हसते म्हणे 

आपण रडलो तर जग अजून जोरात हसते हे खरे!!

आपण काय केलंय ते बुवा कधी नाही मोजलय

जगाला मात्र हसवलंय - त्याचं आयुष्य वाढवलंय


तनवीर

No comments:

Post a Comment