चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
आयुष्य बघायचंय तर..
आयुष्य बघायचंय तर फुलाचं बघ
जीवन वाटत राहते सुवासासकट
आजीवन आनंदावते झटत झटत
मेले तर कामी येते निर्माल्य म्हणत
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment