चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
काही संदर्भ ..
काही संदर्भ रिक्तच राहुदेत
फुकटच आक्रोशाचे भाव येतील
नको खोडू त्या आर्त जखमा
काही आपल्याचीच नाव येतील
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment