Wednesday, February 23, 2011

ती खरच वेडी होती...


ह्या रुपातच तिला श्वास लाभतात...

असी तो रोज म्हणायची..वेडी..

मी अपंग..ओबड धोबड..तरी पण..

तुझ्या कुबडावर पण प्रेम आहे म्हणायची..



तनवीर

No comments:

Post a Comment