Monday, February 28, 2011

अश्रू लपवायचेत तर..


अश्रू लपवायचेत तर 

उघड पावसात रडायचं 

ते देवाचे अश्रू समजायचं आणि

आपले तर कमी रे म्हणायचं


तनवीर

No comments:

Post a Comment