Tuesday, February 22, 2011

म्हणून मी पण....



म्हणून मी पण मुद्दाम भिजतो

सरींच्याच साथीने तिला शोधतो

तीने वचन दिले नाही..आलीही नाही

तरी प्रत्येक थेंबात 'ती' हिंडत थांबतो



तनवीर

No comments:

Post a Comment