Monday, February 28, 2011

तिला कधी आवडले नाही..


माझ लिहिण तिला कधी आवडले नाही 

एक यमक जुळ्वेन - तर तिला पटले नाही 

एक सकाळी एकटाच 'वाचत' - 'मी जगले नाही '

जीवन-चारोळी संपवयाचीय, अजून शेवट सुचले नाही


तनवीर

No comments:

Post a Comment