Monday, February 28, 2011

जीव घेईल कधी..


जीव घेईल कधी तुझा हा अबोला..

पण कितीतरी गोष्टी सांगून जातो..

मी तुझा की तू माझी..हेच भांडण..

आणि शेवटी साथ हा अबोलाच देतो


तनवीर

No comments:

Post a Comment