Wednesday, February 23, 2011

तुझ्या त्या स्मित हास्याने..


तुझ्या त्या स्मित हास्याने..

मी अजून थोड जगावं म्हणतो 

हे वाळीत टाकलेले जग..निर्दयी 

पुन्हा तुझ्या डोळ्याने पाहेन म्हणतो..


तनवीर

1 comment: