Monday, February 28, 2011

'मी' पण ..


'मी' पण भरपूर आयुष्य पाहिलंय 

बहुतेक लोकांच्या तोंडून ऐकतो मी 

काय जगलो फार आठवत नाही 

पण तुझी फुले रोज कबरीवर वाहतो मी


तनवीर

1 comment: