Wednesday, February 23, 2011

खेळ तिथेच संपला असता..


खेळ तिथेच संपला असता

तर फार बर झाले असते

मी मनाला धीर दिला होता ग..
..
तू वळून बघायला नको होते..


तनवीर

No comments:

Post a Comment