Wednesday, February 23, 2011

वाटेत भेटली सोबत..


वाटेत भेटली सोबत नवी..'ती'

आणि पुढे काय झाले काळालाच नाही..

तिचा चेहरा ...ते हास्य..

पूर्ण आयुष्य काही देवाकडे मागता आले नाही..


तनवीर

No comments:

Post a Comment