चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
सत्य बदलणार नाही..
सत्य बदलणार नाही तरी प्रेम करीन मी
सत्य बदलू शकलो नाही तरी प्रेम करीन मी
तू आभाळातले उषाकिरण आहे माझ्यासाठी
तू ग्रहणात लपलीस तरी वाट पाहीन मी..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment